Tuesday, October 20, 2026
प्रिय वाचकांनो, 'मुक्ताईनगर न्यूज' मध्ये आम्ही सत्य, निष्पक्षता आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी कटिबद्ध आहोत. ज्या काळात माध्यमांचा मोठा हिस्सा व्यावसायिक आणि राजकीय दबावाखाली येत आहे, अशा परिस्थितीत 'मुक्ताईनगर संवाद न्यूज' (Muktainagar Samvad News) आपणापर्यंत निर्भय आणि निष्पक्ष बातम्या पोहोचवण्याचे वचन देते.
आमचे उद्दिष्ट तुम्हाला तुमच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या विषयांबाबत अचूक आणि निष्पक्ष माहिती पुरवणे हे आहे. मग तो विषय सामाजिक न्यायाचा असो, पर्यावरणाशी संबंधित असो किंवा राजकीय पारदर्शकतेचा—आम्ही आमच्या वाचकांना प्रत्येक क्षेत्रात जागरूक आणि सुजाण ठेवण्याचा प्रयत्न करतो.
मात्र, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आम्हाला तुमच्या पाठिंब्याची गरज आहे. स्वतंत्र पत्रकारिता टिकवून ठेवण्यासाठी आर्थिक स्वावलंबन अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच, आम्ही तुम्हाला विनंती करतो की 'मुक्ताईनगर न्यूज'ला (Muktainagar News) आर्थिक सहकार्य द्या, जेणेकरून आम्ही कोणत्याही बाह्य दबावाशिवाय पूर्ण स्वातंत्र्याने आपली जबाबदारी पार पाडू शकू.