विजयादशमी दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव व पतसंचालन सरदारजी हायस्कूल प्रांगणातून सुरुवात करण्यात आली रावेर येथे शहरातील प्रमुख मार्गांवर विजयादशमी आणि संघाच्या स्थापना दिनाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर पतसंचलन करण्यात आले यावेळी नागरिकांनी स्वयंसेवकांवर पुष्प वस्ती करून स्वागत केले याप्रसंगी नागरिकांची उपस्थिती आणि उत्साह पाहायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पतसंंचालन शेकडो स्वयंसेवकाच्या सहभाग शांततेत पार पडले
रावेर येथे विजयादशमी व संघाच्या स्थापना दिनाचे औचित्य साधत पथसंचलन

RELATED ARTICLES